नवीन लेखन...

इस्राईल व हिंदुस्थान

१९७२ च्या म्युनिक आॅलिंपिक्स मधे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंना क्रूरपणे मारलं. इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यांनी आपल्या दुःखाचं,संतापाचं जाहीर प्रदर्शन न करता मोस्साद ला फक्त हुकूम दिले. पुढे या हत्याकांडाशी संबंधित असलेली एक-एक व्यक्ती मारली गेली. हे प्रतिशोध सत्र एक दोन नाही, तर वीस वर्षं सुरू होतं…वीस वर्षं ! याला म्हणतात राष्ट्राने घेतलेला बदला!! इस्रायली […]

विषारी चायनीज अन्न पदार्थ

चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ … हा लेख लिहायचा खरं तर काही वर्षांपासून माझ्या मनांत होतं …पण व्यवस्थित माहिती संकलित झाल्याशिवाय लिहणे अशक्य होते … चायनीज पदार्थांच्या विषारी गुणधर्माची ओळख झाली ती एका किडनी फेल झालेल्या रुग्णाचा अभ्यास करताना … डायलिसीस साठी दवाखान्याच्या चकरा मारणारा हा रुग्ण वयाने तरुण, […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – अळू

साधारणपणे पावसाळयात अगदी भरपूर उगवणारी हि पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची.अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा,अळुचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिची भाजी ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे(तसे काही महाभाग असतील ज्यांना हि भाजी आवडत हि नसेल पण ती संख्या तशी नगण्यच समझावी). अळुचे रोप हे […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ६

हा खेळ आकड्यांचा पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे. आपण अगदी मुळापर्यंत जाऊ. अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, […]

आरोग्यवर्धक ज्वारी

आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि […]

1 13 14 15 16 17 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..