नवीन लेखन...

दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ वाहन : गो माता दुर्गेचे पहिले रूप ‘ शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला ‘मूलाधार’ चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते. या दुर्गेच्या उजव्या हातात […]

सभानता

नुकताच आपण सर्वांनी गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा केला. दरवर्षी पेक्षा ध्वनी प्रदूषण कमी झाले असे म्हणावयास लागेल. मुंबईतील सर्व श्रीगणेशउत्सव मंडळांचे अभिनंदन. परंतू खेदाने म्हणावयास लागेल की पुनार्मिलापाच्या वेळी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण जरा जास्त होते कदाचित बेंजोमुळे असेल. पुढच्यावर्षी यात नक्कीच सुधारणा होईल अशी आशा आहे. असो. आज अश्विन प्रतिपदा, आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग १

शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते. या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे. काही जण समजत होते, माणूस शाकाहारी. काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. […]

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत ‘”दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता” अशी वाच्यता होती.  तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने  अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे […]

सकाळी फिरायला जाताना ज्यूस घेणे आरोग्यवर्धक असतं?

सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण […]

नवस आरोग्याचा… वसा वजन कमी करण्याचा

डॉ. कविता पवन लड्डा, लातूर, महाराष्ट्र. यांचे द्वारे महत्वपुर्ण माहीती खास तुमच्यासाठी. शुक्रवारी श्राध्द पक्ष संपून एक तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी करण्याचे यंदा व्रत घेऊ या , यंदा […]

खास नवरात्रीसाठी

नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी मालाबंधन  नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे. महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत.  दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी. दीपप्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने […]

नवरात्र

आजपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव देवींच्या महापूजेचा असला तरी तो पृथ्वीतलावरच्या तमाम ‘स्त्री’ जातीच्या पूजेचा आहे..’स्त्री’च्या ‘प्रसव’क्षमतेची, ‘मातृत्वा’ची ही महापूजा आहे..आपण त्याची सांगड महालक्ष्मी, दुर्गा , काली आदी देवतांशी घातलीय इतकंच..!! नवरात्रात ‘घट’ बसवतात हे आपण पाहातो, ऐकतो आणि बोलतो देखील. मुंबईसारख्या शहरात गुजरातकडच्या अनेक स्त्रीया नवरात्रात हातात ‘घट’ घेऊन फिरताना दिसतात. या हे घट मातीचे असतात […]

1 31 32 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..