मराठी माणसाला काय येते?
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा […]
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा […]
मागच्या शनिवारी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याचे ठरवले. सकाळी 10.30 वाजेच्या पॅसेंजर रेल्वेने अकोल्याहून शेगावला पोहोचलो. मंदिरात गेल्यानंतर अगदी पाच मिनिटांतच ‘श्रीं’चे दर्शन झाले. लवकर दर्शन झाल्याचा आनंद होताच. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेत परतीसाठी पुन्हा शेगाव रेल्वेस्टेशन गाठले. सायंकाळी 4.30 वाजेच्या पॅसेंजर गाडीसाठी अकोला, अमरावतीकडे जाणा-या प्रवाशांची गर्दी होतीच. हिवाळ्याचे […]
मा.बा भ. बोरकर यांची कविता माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे|| माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रास, फ़ुली फ़ळांचे पाझर फ़ळी फ़ुलांचे सुवास|| माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी|| माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा|| माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, […]
जानवे म्हणजे नेमके काय ?… ◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो ◆दुसर्यावर अग्नी असतो ◆तिसर्यावर नवनाग असतो ◆चौथ्यावर सोम ◆पाचव्यावर पितर ◆सहाव्यावर प्रजापती ◆सातव्यावर वायू ◆आठव्यावर सुर्यनारायण ◆नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन दोर्याचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात असे नऊ सुत्रिचे तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो. नंतर त्याची […]
आज डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची पुण्यतिथी माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या […]
ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन झाले.. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित […]
वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”. […]
मी ‘मराठी’ आहे कारण… […]
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी ठाणे येथे स्वा . वि . दा . सावरकर प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या भाषणाचा सारांश. सभाग्रुहात अक्षरश बोट ठेवायला जागा नाही , संपूर्ण दिड तासाचे भाषण बाहेर गलरीत आणि जिन्यावर उभे राहून श्रोते ऐकत आहेत असा हा कार्यक्रम . सुमारे ४०० श्रोत्यान्च्या अशा उत्स्फूर्त प्रतिसादात घोषित वेळेच्या आधीसुरू करावा लागला हा […]
चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. “त्याला” फसवून […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions