अप्रतिम कविता
1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते…. गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट सर्व काही होते…. वाढदिवसाच्या शुभेच्छा ही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही पाठवता येतात…. अभिनंदन, स्वागत, सर्व काही करता येते श्रद्धांजलि द्यायला मौन ही धरता येते…. सर्व कसे अगदी ऑनलाइन चालते 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते…. फेसबूक, whatsapp आणि काय काय राव चॅटींग मधली मजा तुम्हाला […]