तप- शक्ती
तप आणि सत्याची, महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती ।।१।। तप वाढता तुमचे, झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे, भक्त जणांसमोर ।।२।। विश्वाचा तो मालक, दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना ।।३।। मिळविण्यास जा तुम्ही, मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां ।।४।। डॉ. भगवान […]