नवीन लेखन...

प्राण्याचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते । नक्षीदार  पिंजरा घेवूनी,   शोभिवान केले घरातें ।। प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं । पक्षानें मान टाकली,  पडला होता तळात मरूनी ।। क्षणभर मनी खंत वाटली,   राग आला स्वकृत्याचा । अकारण हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा ।। किती बरे निच मन हे    निराशा तयाला […]

महत्वाचं काय?

माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- “हो आम्ही प्रेम करतो”. मग माझा दुसरा प्रश्ण “इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?” हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार […]

सोयाबिन

शहरात राहणार्‍यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का? नाही.. बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल. मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर […]

इमोटिकॉन्स

संध्याकाळी पावणेसातची वेळ, ठाणे स्टेशन. ठाण्याहून सुटून बदलापुरला जाणारी ६.५१ ची गाडी ३ नंबर प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवर लागलेली, पण प्रत्यक्षात लांबून नुसते लाइटचे डोळे मारत होती. स्टेशनात माणसांचा पूर ! ट्रान्सहार्बर लाईनवाले, बोरिवली – ठाणे बसने आलेले, सी.एस.टी.हून येऊन मुद्दाम या गाडीसाठी ठाण्याला उतरलेले असे वेगवेगळ्या ठिकाणचे थकलेभागले जीव गाडीकडे डोळे लावून उभे होते. दुनिया गेली तेल […]

संतुलित आहार

कोणत्याही माणसाची आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे ! […]

एटीएम – ATM

माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस. काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या […]

आहारातील बदल भाग ४२ – चवदार आहार -भाग ३

आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे. पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच. भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत. एकेकाळी भारत हाच […]

1 30 31 32 33 34 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..