एम एस १० हजार एक – उसाची नवी जात
एम एस १० हजार एक ही उसाची जास्त साखर उतारा देणारी व लवकर पक्व होणारी जात फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस केंद्रात विकसित करण्यात आली असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. या जातीच्या उसाचे जास्त उत्पादन घेतल्यास ते शेतकरी व साखर कारखानदारांच्या फायद्याचे ठरणार आहे. सन २०१० मध्ये प्रथम ही जात तयार करण्यात आली […]