अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ५
शिकारीचा सीझन आला की शिकार्यांच्या अंगात संचारतं. जवळ जवळ प्रत्येक घरी बंदुक ही असायचीच. मग तिची घासून पुसून साफसफाई करणं, काडतुसांची जमवाजमव करणं, शिकारीचं लायसन्स नव्याने करून घेणं, वगैरे गोष्टींची नुसती धांदल उडते. इथे बंदुका तर काय वॉलमार्टमधे देखील मिळतात. त्यामुळे कोणत्या प्रकारची बंदुक, कोणती काडतुसं, त्यांचा पल्ला, वगैरे गोष्टींची चर्चा कानावर यायला लागते. काही ठिकाणी […]