नवीन लेखन...

फोटो

” ऐ , ऐक ना ” ” त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . ” ” मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . ” ” ओके ” . ” पाठवला . ” ” बघितला . ” ” Delete केलास ” ” तू काय आहेस ? फोटो […]

किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, […]

याला जीवन ऐसे नाव भाग १०

  ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकाऊ असे लक्षात येते. चार पदार्थ घरात बनवले आहेत. आमटी भात चपाती आणि भाकरी. हे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सर्वात पहिला फुकट जाणारा पदार्थ आहे आमटी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आमटीला आंबूस वास येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी रात्री भात फुकट जातो. तिसऱ्या दिवशी […]

सागरी सुरक्षा आणि कोळी बांधव

भारताच्या समुद्रकिनार्‍यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्‍या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात. आंतरराष्ट्रीय कायद्या प्रमाणे समुद्र किनार्यापासून २० नॉटीकल माईल्स पर्यंतच्या समुद्राला टेरिटोरिअल वॉटर्स म्हणजे त्या देशाचा समुद्र मानला जातो. या क्षेत्रात […]

कोडमंत्र – एक अफलातून मराठी नाटक

कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक .  हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य – रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत – मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून […]

रोकड – विरहित व्यवस्थेकडे

८ नोव्हेंबर २०१६ ही तारीख स्वतंत्र भारताच्या आर्थिकइतिहासात कशी नोंदवली जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे . मात्र यादिवशी त्यावेळी चलन – वलनात असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची कायदेशीरमान्यता काढूनघेण्यात आली या गोष्टीची चर्चा नक्कीच होईल . सरकारी पक्षाचे समर्थक त्याचे वर्णन ” धाडसी “असॆ करत असताना विरोधक त्याची हेटाळणी “आक्रस्ताळ ” असं करणार . […]

किचन क्लिनीक – द्राक्ष

द्राक्षांचा उपयोग आपण खाण्यासाठी तर करतोच.पण त्या पासून मनुका,बेदाणे,वाईन असे विविध प्रकार बनविले जातात.तसेच आपण औषध म्हणून घेत असलेले द्राक्षासव हे देखील बऱ्याच जणांच्या आवडीचे. हि द्राक्षे खायला खरोखरच सुरेख लागतात.त्यातल्यत्यात गोड असतील तर अगदी अमृततुल्यच म्हणाना. हिंदुस्थान भर हि द्राक्षे पिकवीली जातात ह्याच्या पांढरी,हिरवी आणी काळी असे तीन प्रकार असतात.द्राक्षांचा वेल असतो व तो लावल्यापासून […]

किचन क्लिनीक – कलिंगड

उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का! मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे […]

किचन क्लिनीक – संत्र/नारंगी

नागपूर ह्या फळा करीता जगभरात प्रसिध्द आहे.संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल.ह्याचा रस देखील आपण आवडीने पितो.तसेच केक,बिस्कीट,जाम,मध्ये देखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात तरी कारण अाॅरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा. ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते.ह्याची फळेचवीलाआंबट,उष्ण,रूचीवर्धक,वातनाशक, व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात.तसेच हे फळ […]

1 14 15 16 17 18 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..