मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवा
तुरटी जवळ ठेवा! माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती, “आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.” फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.” मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस […]