काटा रुते कुणा कुणाला ….
मोदी: काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी उद्धव: मज फूलही(कमळ) रुतावे हा दैवयोग आहे ! केजरीवाल: सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? राहुल गांधी: चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे ! अजित: काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे मनमोहन: माझे अबोलणेही विपरीत होत आहे ! भुजबळ: हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना बारामती: आयुष्य ओघळोनी मी […]