नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १८

जलाचे दोन प्रकार आकाशातून खाली येणारे आणि जमिनीतून वर येणारे. त्यातील आकाशातून खाली येणारे पाणी हे जास्त श्रेष्ठ सांगितले आहे. पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी स्वच्छ भांड्यात धरणे आवश्यक आहे. जमिनीला स्पर्श झाला की, त्यातील अशुद्धी पाण्यात मिसळायला सुरवात होते. पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात ही पाण्याची पहिली शुद्धी आणि ढगाला थंड हवा लागली की त्याची […]

घसा दुखणे

जगभरात नेहमी आढळणारी व सर्व वयोगटातील लोकांची तक्रार म्हणजे घसा दुखणे. या दुखण्यामागची कारणे पण अनेक आहेत. सर्दीसायनसपासून कॅन्सरपर्यंत अनेक प्रकारच्या आजारात घसा दुखू शकतो. या बाबतीत योग्य निदान, वेळ न दवडता होणे महत्त्वाचे असते व त्याबरोबरच डॉक्टुरांकडून रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी होणेदेखील महत्त्वाचे असते. घशात खूप वेदना जाणवणे, घसा कोरडा पडणेखवखवणेखाज सुटणे ही वरवर दिसणारी लक्षण […]

किचन क्लिनीक – नारळ भाग ३

आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात: १)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे. २)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे. ३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात. ४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात […]

किचन क्लिनीक – जांभूळ

जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू. ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार,स्निग्ध,चमकदार असतात.फुले हिरवी सफेद सुगंधित […]

स्मार्ट सिटी नागपूर

काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता. भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता […]

शनिवारचा सत्संग : ५

देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा | तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३|| देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही. येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा […]

मधुमेहात स्नायूंचे दुखणे आणि खांद्याचा त्रास

कधी कधी मधुमेहात काही लोकांचे स्नायू दुखतात, खांद्यांचा त्रास होतो स्नायू असोत की हाडं, दुखण्याची संवेदना मज्जातंतूंमार्फत होते आणि मधुमेहात मज्जातंतूंना इजा होते हे सर्वश्रुत आहे. पण मधुमेहात स्नायू दुखण्यामागे केवळ हेच कारण नसते. रक्तातली ग्लुकोज वाढल्यावरही थकल्यासारखं, स्नायू अवघडल्यासारखं वाटतं. स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या चोंदल्या तर त्यांचा रक्तपुरवठा बंद पडतो आणि स्नायूंचा अल्पसा भाग मृत […]

किचन क्लिनीक – आवळा भाग २

आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो. आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात. ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून […]

पनीरचे आरोग्यदायी फायदे

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. मांस न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला […]

जीभेची कशी घ्याल काळजी?

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते. दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. […]

1 5 6 7 8 9 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..