ध्यानस्त शिव
शिव कुणाचे चिंतन करितो ? प्रश्न पडला मनी, तोच तर आहे प्रभू जगाचा काय तयाचे ध्यानी…१, जेव्हां आम्ही चिंतन करितो, ध्यान लावी प्रभूकडे, प्रयत्न करूनी जगास विसरे, लक्ष केंद्रितो त्याजकडे….२, उलट दिशेने शिवाचे चिंतन, चालते जगतासाठीं ध्यानामध्यें स्वतःसी विसरे, लक्ष्य त्याचे इतरांसाठीं ….३ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]