आहारसार भाग ६
काय गहू खायचा नाही ? मग आम्ही खायचे तरी काय ?? चपाती खायची नाही, म्हणजे जरा अतिच होतंय हं. ? डब्यातून तर आम्हाला चपातीच न्यावी लागते. नाऽही. चपातीशिवाय जमणारच नाही हो. चपातीशिवाय जगणारच नाही मी. हो, हो, कित्ती कित्ती प्रतिक्रिया. जरा समजून घेऊया. “पॅनिक” न होता. गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत […]