नवीन लेखन...

ओळख…

रमेश विजयची वाट पाहात हॉटेलात एका टेबलावर बसलाय…वेटर जवळ येऊन मेनू कार्ड देतो विजय तो तसाच समोर ठेवत एक चहा आणायला सांगतो, चहा पिता – पिता रमेश समोर च्या टेबलावर बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहात असतो ती तरूणीही मधे – मधे चोरून त्याच्याकडे पाहात असते इतक्यात रमेश समोरून येताना दिसतो त्याला पाहून विजय जागेवर उटून उभा राहतो […]

‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे ‘नोरिओ ओगा’

संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक. रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्‍याला […]

निसर्गाचे मार्ग वेगळे

मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ  । चालतो त्याच दिशेने,  जसजशी येते वेळ ।।१।। चालत आसता थांबे,  भटके वाट सोडूनी  । करूया काही आगळे  ठरवी  विचारांनी ।।२।। आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे  । नियतीची वाट मात्र,  त्या दिशेने जात नसे ।।३।। परिस्थितीचे कुंपण,  टाकले जाते भोवती  । कळत वा नकळत,  मार्गी त्यास खेचती ।।४।। […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा भारताची आर्थिक, संरक्षण चौकट मजबुत करण्यासाठी उपयुक्त…. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्‍यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 […]

पंढरीचा राणा – ६ : विठ्ठलमंदिर राहिल उघडें

चोविस तासहि विठ्ठलमंदिर राहिल हें उघडें ना भक्तांना दर्शन घेण्यां आतां कष्ट पडे ।। १ जेव्हां जेव्हां विठ्ठल झोपे मूर्ती दारामागुती लपे भलीथोरली वारकर्‍यांची दारीं रांग अडे ।। २ पांडुरंग अन् भक्तांमधलें हवें कशाला अंतर असलें ? दार उघडुनी बडवे करती पुण्यकार्य तगडें ।। ३ आतां विठुला निद्रा नाहीं अष्टप्रहर तो दर्शन देई आतां त्याला भेटायाला […]

पंढरीचा राणा – ७ : उघडें मंदिर आहे

सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे विठुरायाच्या वारकर्‍यांना उघडें मंदिर आहे ।। विठुराया ज्यांचा सांगाती नाहीं त्यांना ज़ातीपाती उच्च-नीच नाहीं, सार्‍यांना उघडें मंदिर आहे ।। उभे पुजारी-सेवक-बडवे कुणि न विठूच्या भक्तां अडवे अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।। प्रपंच विसरुन केलिस वारी अजुन थबकसी कां बाहेरी ? कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।। हातांमध्ये […]

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे. आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर […]

गडसम्राट ‘गोनिदां’च्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण

गडसम्राट गोपाळ नीलकंठ दाण्डेकर ह्यांच्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण : वंदनीय आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज ८ जुलै २०१६ सांगता दिन मला लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची, इतिहासाची आवड ! त्याला कारणही तसेच आहे. वंदनीय श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्यावर झाला, त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर गावचा माझा जन्म ! त्यामुळे पूज्य गो. नी. दाण्डेकर ह्यांच्या पुस्तकांची […]

गायन वादन करणारा हत्ती

अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा. अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे […]

गाठोडे चोरणारा साधू

निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला. तो माणूस म्हणाला, ‘माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट […]

1 144 145 146 147 148 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..