नवीन लेखन...

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

दारूगोळा सुरक्षा यंत्रणेत लाल फितीमुळे अडथळे

विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्‌स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्‌ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा… […]

वडिलांचा आशिर्वाद

नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले    १   वाङ्‍मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी   २   खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी   ३   […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ८

दुसर्‍या महायुद्धानंतर, इंग्लंड आणि इतर युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या प्रगत आणि प्रामुख्याने ख्रिश्चन देशांमधे धार्मिकतेचा प्रभाव कमी होत गेलेला दिसतो. परंतु अमेरिका मात्र आपल्या धार्मिकतेला सोडायला तयार नाही असे वाटते. आजदेखील एकंदर प्रगत राष्ट्रांचा विचार करता, केवळ आयर्लंड आणि पोलंड या दोन देशांचा अपवाद सोडला, तर अमेरिका हा सर्वाधिक धार्मिक देश आहे. आजच्या […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ७

अमेरिकेच्या पहिल्या तेरा वसाहतींमधे प्रामुख्याने प्रॉटेस्टंट लोकांचा भरणा होता. वर उल्लेखल्याप्रमाणे, या सुरवातीच्या काळात अमेरिकेस जाणार्‍या लोकांमधे, युरोपातील जाचक धार्मिक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी पळ काढणार्‍या लोकांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे १७७६ साली अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत अमेरिका हा प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय देश होता. यात प्रामुख्याने इंग्लंड आणि उत्तर युरोपीयन देशातल्या लोकांचा समावेश होता. यात अ‍ॅंग्लीकन, […]

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ६

पेनसिल्व्हेनियामधे आमिश लोक दिसायचे. पेनसिल्व्हेनियाच्या दक्षिण भागात या लोकांची मोठी संख्या आहे. या पंथातले लोक आधुनिकतेला शक्यतो दूर ठेवणारे. हे लोक आपल्या फार्मवर राहून, अगदी जुन्या काळासारखं, घोड्यांना नांगर लावून शेती करणारे. आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचे वाकडे. त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे वापरणे दूरच, गाड्यादेखील वापरायच्या नाहीत. हे वापरणार घोड्यांच्या बग्ग्या. या भागातून जाताना हायवेवर देखील या आमीश लोकांच्या […]

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द ! लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।। अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।। होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।। जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो […]

उत्क्रांती, आयुर्वेद, संस्कृती आणि आरोग्य

आपण जागरूक आहोत आहाराबद्दल , आरोग्याबद्दल . मिळेल त्या माध्यमातून भाषेतून आपण आरोग्य विषयी जाणून घेत आहोत . त्यात हि आज आयुर्वेद शास्त्राबद्दल जनजागृती आणि आयुर्वेदातील मूल्यवान आहार आणि औषधी विषयी खूप छान माहिती रोज whats app , Facebook आणि इतर माध्यमातून उत्तम प्रकारे प्रसारित होत आहे . आरोग्याविषयीचे हे अभियान म्हणजे एक क्रांतीच म्हणावी लागेल […]

‘ना शिव्या, ना ओव्या!’

गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए.क.कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा ‘ए.क.कवडा’ नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर […]

1 155 156 157 158 159 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..