सि.के.पी. चोखंदळ
व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे. आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे.. काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार पापलेट किंवा […]