एकेकाळी माणसात माणुसकी होती…
एकेकाळी माणसात माणुसकी होती… पण आता आजकाळ तो जनावर झालाय… एकेकाळी माणुस शिकुन सुशिक्षित व्हायचा… पण आजकाळ तो शिकुन स्वार्थीच होतोय… एकेकाळी सणावारांना घरात नातेवाईकांची सुग्रास जेवणाच्या पगंती ऊठायच्या… पण आजकाळ सणावांराना पचंतारांकीत हॉटेलच्या रांगेत ऊभा रहायला अभिमानास्पद वाटतय… एकेकाळी राजकारणमध्ये समाजऊपयोगी कामे व्हायची… पण आजकाळ राजकारणमध्ये जातीय राजकारण होतय… एकेकाळी व्यायाम शाळेत जायची स्पर्धा असायची… […]