मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी
आज मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा वाढदिवस. उमेश कुलकर्णी यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला. समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच […]