नवीन लेखन...

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या, रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं, क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली, श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची, हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

मूल मित्र..

मूल मित्र.. घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात. मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील […]

फेसबुकने फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला

गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिला आहे. त्यामुळे भारतीयांना आता त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे. गेले काही महिने रिलायन्स आणि फेसबुकने जाहिराती आणि होर्डिंगच्या माध्यमातून रिलायन्सच्या फ्री बेसिक्स प्लॅनचे जोरदार प्रमोशन केले. या मुद्द्यावर अक्षरशः रान […]

अल्बर्ट आइनस्टाइन ! अर्थात देशो देशीचे ज्ञानेश्वर !!!

अल्बर्ट आइनस्टाइन….. एका महान भौतिक शास्त्रज्ञ , ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांता मुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय अमुलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला. अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा .त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा […]

अमेरिकेतील छोटी गावे – भाग ५

अगदी छोट्या गावातील रेस्टॉरंट्स देखील घरगुती वळणाची. त्यांच्या ना झगमगत्या पाट्या, ना ड्राइव्ह थ्रू, ना चटपटीत वेशातली वेटर मंडळी. आतमधे बाकडी देखील साधी. भिंतीवर बहुदा गावाकडचं दृश्य दाखवणारं एखादं चित्र फ्रेम करून लावलेलं. कुठे घरगुती कलाकुसरीचे काही नमुने लावून ठेवलेले किंवा त्या गावचेच जुने ५०-१०० वर्षांपूर्वीचे काळे-पांढरे फोटो फ्रेम करून लावलेले. कुठे हरणांची शिंग भिंतीवर लावलेली […]

घारकुटाचे वडे

काहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच. श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत […]

चिकन पकोडे….. (स्टार्टर्स)

साहित्य – बोनलेस चिकन –   आर्धा किलो आलं लसुण पेस्ट –  2 चमचे बेसन पीठ           –   1/2 वाटी ब्रेड चा चुरा         –   8 ब्रेड चे तुकडे लाल तिखट      – 2 चमचे गरम मसाला   – 1 चमचा लिंबाचा रस     -3 चमचे […]

निवृत्तीची वृती

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।। बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।। कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।। संसार करूनी वंश वाढवी, […]

आयुष्य – एक वाचनिय कवितासंग्रह

डॉ. शांताराम कारंडे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘आयुष्य’ हा कवितासंग्रह वाचला, या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर असललेली डॉ. शांताराम कारंडे यांच्या चेहर्याडची फुसटशी प्रतिमा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सांगते तर चहाचे दोन भरलेले ग्लास आणि एक रिकामा ग्लास हे सांगतो की दोन ग्लासातील थोडा थोडा चहा तिसर्यात ग्लासात ओतला की तीन कटींग चहा तयार होतात त्या कटींगच्या माध्यमातून […]

श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो । दृष्य दिसे बहुत आगळे ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा । सर्वजणां ही किमया न कळे ।। शिवलिंगापुढती ध्यान लावी । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।। सुंदर सुबक चित्रामध्ये । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।। श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं । आत्मरुप उजळून आले ।। शिवलिंगातील रामस्वरुप । एक होऊनी मग गेले ।। कोण भक्त […]

1 193 194 195 196 197 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..