नवीन लेखन...

एका नाट्यमय संसाराची ५० वर्षे

ही गोष्ट एका लग्नाची गोष्ट प्रेमाची लग्नाची बेडी नाटकाची यशस्वी अर्धशतकी प्रयोगांची ५० वर्षापूर्वी ह्या टॅामला जेरीच प्रपोजल आल आणि फायनल ड्राफ्ट तयार होऊन स्वयंवरही झाल तू तिथे मी ची शपथ घेऊन ह्यांची वार्‍यावरची वरात निघाली आणि नवा गडी नव राजं म्हणत संसाराची नांदी झाली सुख म्हणजे नक्की काय असत शोधताना जरा फॅमिली ड्रामा झाला आणि […]

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जाऊनी भिडती, नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती ।।१।। शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी, मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई ।।२।। सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण दूषीत होते, संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करीते ।।३।। कारण जरी असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती […]

फेब्रुवारी ०८ : मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म

कारकिर्दीतील पहिल्या तिन्ही कसोट्यांमध्ये शतक रचण्याचा अनोखा विक्रम अझरच्या नावावर आहे आणि आजवर कुणीही त्याची बरोबरी देखील करू शकलेले नाही. अझर हा एक चपळ क्षेत्ररक्षकही होता. एदिसांमध्ये त्याच्या नावावर १५६ झेल आहेत. एके काळी हा विश्वविक्रम होता. पुढे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने तो मोडला. एकेकाळी त्याच्या नावावर एदिसांमधील सर्वाधिक धावांचा विक्रम होता. पुढे सचिन तेंडुलकरने तो मोडला. […]

ऋणमुक्त जीवन

जीवन होते गर्दी मधले, मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे, येथील जगण्याचे ।।१।। दिवस होता त्याचेसाठी, तारेवरची कसरत, धावपळ करीत असता, सावध ठेवी चित्त ।।२।। जाण होती एकची त्याला, मृत्यू आहे स्वस्त इथे, सज्ज राही सदैव मनी, स्वागत करण्या त्याते ।।३।। ठेवीत होता धन थोडेसे, स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां, येत्या संकटकाळी ।।४।। लिहून ठेविले […]

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते. विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर पूजा […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली । अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।। वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे । आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।। घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा । मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।। भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला […]

ईश्वराची बँक

प्रभूंने बँक काढली उघडा खाते, ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।। जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित, दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।। ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे, धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।। पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक, जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।। गरज पडतां धन मिळणे हे […]

मानवी समस्या आणि स्थिरता

पण आजच्या काळात ती स्थिरता मिळविणे जवळ- जवळ अशक्य आहे कारण कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवण, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण आणि प्रलोभनांच्या आहरी न जाणं सोप्प नसतं. सर्वसामान्य माणसांना हे शक्य होत नाही कारण सर्वसामान्य माणसे आपल्या सोयीनुसार आपल्या पाप-पूण्याच्या व्याख्या बदलत असतात.  […]

अमेरिकेतील छोटी गावे – भाग ३

जितकं आत छोट्या गावांमधे जावं तितकं पुरुषांचं आणि स्त्रियांचं वर्तन आणि कामाची वाटणी अधिकाधिक काटेकोर होत जाते. मोठ्या शहरांमधल्या स्त्रिया अधिक स्वतंत्र, मोकळ्या ढाकळ्या आणि पुरुषांशी बरोबरी करणार्‍या असतात. त्यामानाने गावाकडच्या स्त्रिया थोड्या सौम्य आणि स्त्रियांची पारंपारिक कर्तव्ये पार पाडणार्‍या असतात. गावाकडे ‘घर हे स्त्रीचं साम्राज्य आणि घराबाहेर पुरुषाचा शब्द मोठा’ ही विभागणी अधिक प्रकर्षाने जाणवते. […]

दर्पण

चित्र दिसते दर्पणी , जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी, अस्पष्ट ते होतसे ।।१।। दर्पणा परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी ।।२।। निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार ।।३।। — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 195 196 197 198 199 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..