नवीन लेखन...

मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवा

तुरटी जवळ ठेवा! माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,  “आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.” फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली,  “पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.” मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस […]

३० मिनीट चालण्याचे ३० फायदे

जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !! कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा. दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे १. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार २. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम […]

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता…३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

अमुल्य वेळेची किंमत

कसय…. आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना….. लगेचच बरळतील.,, “आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही…. नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता…..” आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना… मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात…… “चालतय हो….. दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच… आपण घाई केल्यास देश पुढे […]

मनाचा एक्स-रे (प्रतिबिंब)

सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत […]

मुरब्बी

लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर  । आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार  । परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार…२, परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी  । ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो  ।। अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो…४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com       […]

जागृत आंतरात्मा

कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।   चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।   निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।   नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।   तोच अचानक जाग […]

अभिनेत्री सारिका

आज ५ डिसेंबर आज अभिनेत्री सारिका यांचा वाढदिवस. जन्म. ५ डिसेंबर १९६० माहेरचे नाव सारिका ठाकूर. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका […]

1 18 19 20 21 22 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..