कॅालेज कट्टा
आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे, एक अजब सोहळा फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे, उरलाच वेळ तर स्टडी डे कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ, युवामहोत्सव, नाटयमहोत्सव, घरच्या कार्यापेक्षा जास्त बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार, पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार SMS चा चाळा, फॅशनचा लळा, हेच ह्यांचं रुटीन अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स, […]