दुधीची खीर
आपण दुधीचा हलवा बर्याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते.. साहित्य – दुधी अर्धा किलो. दूध पाव लिटर साखर एक वाटी तुप वेलची किसमीस केशर कृती – प्रथम दुधी किसुन घेणे. नंतर गॅसवर भांडे तापत ठेवुन त्यामध्ये फोडणीसाठी थोडे साजुक तुप घालणे. तुप तापल्यावर त्या […]