मनाचे श्लोक – १६१ ते १७०
अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते | सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161|| अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी | परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162|| देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला | […]