नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १५१ ते १६०

खरे शोधिता शोधिता शोधताहे | मना बोधिता बोधिता बोधताहे | परी सर्वही सज्जनाचेनि योगे | बरा निश्चयो पाविजे सानुरागे ||151|| बहूता परी कूसरी तत्वझाडा | परी पाहिजे अंतरी तो निवाडा | मना सार साचार तें वेगळे रे | समस्तांमधे येक ते आगळे रे ||152|| नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें | समाधान कांही नव्हे तानमानें | नव्हे योगयागे […]

लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मुत्राचा निचरा

सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे. रोज सकाळी रेल्वेच्या बऱ्याच ट्रॅकलगतच्या जागेत केले जाणारे प्रातर्विधी बद्दल न बोलणेच बरे. तसेच चालत्या आणि स्टेशनमध्ये थांबलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मूत्राच्या होणाऱ्या निचऱ्याने स्टेशन आणि आसपासचा परिसर दुर्गंधीयुक्त […]

ध्यान

ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर, सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार ।।१।। स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे, मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे ।।२।। लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी, कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी ।।३।। साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत, शांत करील मना, बघून प्राण ज्योत ।।४।। काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान, […]

बांगलादेशी घुसखोरी – भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका

१९४४ सालचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेलनी आपल्या ‘व्हॉइसराईज जरनल’ या पुस्तकामध्ये लिहिले होते की “आसामचे मुख्यमंत्री मोहम्मद सदाउल्ला खान हे मोठय़ा प्रमाणात बंगालींची घुसखोरी आसाममध्ये करण्याचा आणि पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत होते”. वायव्य भारतात मुस्लिमबहुसंख्य राज्य असावे ही कल्पना मुस्लिम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी १९३० मध्ये मांडली. जानेवारी १९४० पासून जिना ह्यांनी हिंदू […]

चिनी माल खरेदी करणं जीवनावश्यक आहे का ?

एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर. लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. […]

जातीमधील उद्रेक

लाट उसळतां क्रोधाची, बळी घेतले कित्येकांचे, हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे ।।१।। फार पुरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें, कुणीतरी पाडुनी वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने ।।२।। त्याच क्षणाला बीज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे, ईश्वराकडे जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे ।।३।। विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी, विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी ।।४।। चूक कुणाची सजा […]

मनाचे श्लोक – १४१ ते १५०

म्हणे दास सायास त्याचे करावे | जनी जाणता पाय त्याचे धरावे | गुरूअंजनेवीण ते आकळेना | जुने ठेवणे मीपणे ते कळेना ||141|| कळेना कळेना कळेना ढल्íना | ढळे नाढळे संशयोही ढल्íना | गळेना गळेना अहंता गळेना | बळे आकळेना मिळेना मिळेना ||142|| अविद्यागुणे मानवा ddऊमजेना | भ्रमे चूकले हीत ते आकळेना | परीक्षेविणे बांधले दृढ नाणे […]

व्यस्त राहण्याचा मार्ग

मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर […]

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना । जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना ।।२।। जळत असते तेल, देऊनी प्रकाश सारा । आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा ।।३।। बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते । आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते ।।४।। कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी । गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ? […]

मराठीचा वापर न करणार्‍यांना दंडाची तरतूद

जानेवारी महिना सुरु झाला. आता लवकरंच मराठीचा उत्सव साजरा करणार्‍यांच्या उत्साहाला भरती येईल. जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध घोषणा सुरु होतील. राजकीय भाषणंही होतील. दरवर्षी हेच चित्र दिसतं, वेगळ्या सजावटीत सजवलेलं. जागतिक मराठी दिन साजरा करताना मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय याकडे आपण कधी बघणार? महाराष्ट्रातील आस्थापनांमधून मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम बनवले […]

1 202 203 204 205 206 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..