नवीन लेखन...

सण “सक्रांतीचा”

धरेवर अवघ्या सुरु जाहले ‘उत्तरायण आज मकर राशीत संक्रमणकरता झाला रवीराज घेऊनी आला पौष मास सण संक्रांतीचा खास वृध्दींगत करण्या स्नेहबंध मुखि तिळगुळाचा घास स्निग्धता गोडवा घट्ट रुजे हा परस्परांच्या नात्यांत वैर नी कटूता विरुन जाई कांटेरी हलव्यांत संस्कार मूल्ये नारी पुजती सुगडांच्या स्वरुपांत परंपरेची देवघेव जणू वाणवसा लुटण्यांत पतंगाचा खेळही चाले सान-थोर पुरुषात मैत्रीचा संदेश […]

तेज

किरणात चमक ती असूनी, तेजोमय भासे वस्तूंचे अंग, सूक्ष्म अवलोकन करीता, कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।। जसे तेज असे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील, सर्व जनांना हेच सांगते ।।२।। तेजामुळेंच वस्तू दिसती, विना तेज ती राहील कशी, तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

मनाचे श्लोक – १२१ ते १३०

महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला | म्हणोनी तयाकारणे सिंह जाला | न ये ज्वाळ वीशाळ संन्नीध कोणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||121|| कृपा भाकिता जाहला वज्रपाणी | तयाकारणे वामनु चक्रपाणी | द्विजाकारणे भार्गवू चापपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||122|| अहिल्ये सतीलागि आरण्यपंथे | कुढावा पुढे देव बंदी तयाते | बळे सोडिता घाव घाली निशाणी […]

हालत

देख मेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान मेरेही घरमें मै मेहेमान, सूरज न बदला, चॉद ना बदला, ना बदला रे आसमान देखो वो कैसी है अकडती, बात बात पर मुझसे झगडती, देरसे आऊॅ दफ्तरसे तो देती ना वो ध्यान, बिबिकी….. मांसे तू-तू-मै-मै करती उसका बदला मुझसे लेती, रातरातभर पीठ दिखाकर करती वो हैरान, बिबिकी…… योगा-पार्लर, […]

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची । शक्तीमान […]

नातं

रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर, प्रत्येक नात्याचा वेगळा आदर आईच्या गर्भात नात्याची रुजवात, जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती, नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक नात नव जुळत असतं, जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं म्हणून तळहाताच्या फोडासारख, जपाव लागत नात, अन् कळीसारख अलवार, फुलवाव ते लागत नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं, गरीब- […]

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।। पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची, विसरे शरीर सौख्यापरि….२ शक्तीच्या जोरावरती […]

मनाचे श्लोक – १११ ते १२०

हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे | हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111|| जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला | उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112|| जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले | तयाहून व्युत्पन्न […]

देवपूजेतील साधन – कलश

भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते.  समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या […]

‘एका निवांत समयी’ व ‘साहित्य उपेक्षितांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन

कवी श्री. निलेश बामणे लिखीत ” एका निवांत समयी ” व ” साहित्य उपेक्षितांचे ” या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश […]

1 204 205 206 207 208 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..