नवीन लेखन...

‘एका निवांत समयी’ व ‘साहित्य उपेक्षितांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन

कवी श्री. निलेश बामणे लिखीत ” एका निवांत समयी ” व ” साहित्य उपेक्षितांचे ” या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश […]

मैत्री

रक्ताच्या नात्याहूनही आगळी, ह्या नात्याची किमया, ना कोमेजे सुगंधीत ह्या मैत्र फुलाची काया | दु;ख-संकटी सदा पाठीशी,मैत्रीची छाया, मैत्रीसारखी जगी नाही, धन-संपदा-माया | मैत्रीत नाही वजाबाकी, अन् नाही भागाकार, नफा-तोटाही नसे त्यामधी, नच असे व्यवहार | जात-पात ना वय जाणिते, निरपेक्ष-निर्मळ मैत्री, शब्दाविणही मुक्त भावना, दिसून येते नेत्री | विश्वासाने विसावण्याचा, खांदा एक मैत्रीचा, निर्णयासाठी कधी […]

डुकरू

अजून उजाडलं ही नव्हतं. इतक्यात डुकरुची हुसहूस सुरू झाली. इकडे तोंड खुपस, तिकडचा वास घे. इकडे लाथा मार, तिकडे लोळण घे. डुकरुच्या ह्या हुसहुशीमुळे त्याची बाकीची भावंडं पण चाळवली. डुकरीण आई रागावली. “फर्रऽऽफूऽऽक” करत आईने डुकरूला हाक मारली. आईचा आवाज ऐकताच, मान खाली घालून डुकरू जोरात धावतच आला. आईने पटकन त्याला कुशीत घेतलं. पण डुकरुने आईला […]

नटसम्राट नक्की कुणाचा?

‘नटसम्राट’ हा चित्रपट नक्की कुणाचा? तो फक्त विश्वनाथ दिनकर पाटेकर (वि.दि.पाटेकर) म्हणजेच नाना पाटेकर यांचाच? कारण जाहीरातीमध्ये तर त्यांचाच चेहेरा दिसतो? पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट फक्त वि.दि.पा. म्हणजेच नाना पाटेकरांचाच नाही तर अनेकांचा आहे. हा चित्रपट विक्रम गोखले यांचा पण आहे. तसे पाहीले तर विक्रम गोखले यांची भूमीका तशी दुय्यम आहे. नानाच्या […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहाते , फुलवित सारी जीवने । पडेल प्रवाहीं कुणी, लागते त्याला वाहणे ।।१।। काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो, प्रवाही वेगाचे हे काम ।।२।। बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती ।।३।। देह क्षणाचा जरी, कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या […]

मनाचे श्लोक – १०१ ते ११०

जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची | म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101|| अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे | देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102|| हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी | […]

मेरा भारत महान

‘देशा तुझीया तिरंग्याचा सार्थ आम्हां ‘अभिमान’ गर्वाने आम्ही सारे म्हणतो, मेरा भारत महान | स्वातंत्र्याचे ‘सेनानी’ अन क्रांतिवीरांना सलाम संग्रामिच्या शूर लढवय्या महिलांनाही प्रणाम | प्राण देऊनी त्यांनीदिधले, ‘स्वातंत्र्याचे’ दान, त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी ठेविला तयांचा मान | पण पवित्र देशा, कणखर देशा, सोन्याच्या देशा, काय जाहली बघ तुझी ही, आज अशी ‘दूर्दशा’ | कैसे जडले तुजला देशा […]

स्त्रियांवरील अत्याचार आणि पुरूषांची मानसिकता…

देशात आणि राज्यात स्त्रियांवरील आत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत. प्रसारमाध्यमे ही ते वाद चवीने चघळ्त आहेत. या सर्वात मुळ प्रश्न नेहमी सारखाच बाजुला पडत आहे. या सर्व घटनांसाठी पोलीस सुरक्षा सबंधी मंत्री आणि अधिकारी यांच्यासह खुद्द स्त्रियांनाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून या समस्या सुटणार […]

पाऊस

अवेळी पाऊस पडला लक्षण काही चांगला नाही | पाऊस म्हणाला माझं की तुमचं ते मला कळत नाही || १ || प्रदूषणाच्या मार्‍याने मी वैतागलोय पुरता निसर्गाला आव्हान देवून माणूस ठाकला उभा | निसर्ग म्हणतो थांब बेट्या ठेवणार नाही एकही जागा || २ || विज्ञनाच्या उंटावरचा तू अति शहाणा | मडके फोडायच्याऐवजी म्हणशील मानच कापा || ३ […]

1 205 206 207 208 209 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..