नवीन लेखन...

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७४

यहा सब कुछ चलता है ! पंजाबमधे मोदक, केरळमधे डाल बाटी, गुजरातमधे रस्सम, कलकत्याला पुरणपोळी, कसं विचित्र वाटते ना ऐकायला सुद्धा ! पण महाराष्ट्रात, सब कुछ चलता है मक्के की रोटीपासून, सर्व डोसाआयटम, रोसगुल्ला, मख्खनवाला, बिर्याणी, पासून थाई, मेक्सिकन, इटालीयन, चायनीज पर्यंत सर्व पदार्थ घराघरात सुद्धा बनवले जात आहेत. ते एवढे अंगवळणी झाले आहेत, कि ते […]

आशिर्वाद

घक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली    बनेल ही महान   ।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।। विजे सारखी चमकूनी    झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   […]

तुझ्यात जीव रंगला…

तुझ्यात जीव रंगला… पाहता पाहता तिच्यात गुंतला… शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला… विमान सोडून बैलगाडीला भुलला… मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला… पांढरपेशा अचानक गावरान झाला… स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला… प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला…   कवी – निलेश बामणे

स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे…… […]

गुणांची परंपरा

गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची, मला वाटते परंपरा, ती चाले घराण्याची ।।१।।   रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव, प्रेमळपणे खावू घालणें, मनी तिच्या भाव ।।२।।   अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा, जुमानत नाही कुणाचाही, शाब्दीक तो वायदा ।।३।।   प्रेमळपणा असूनी अंगी, अहंकार युक्त ती, गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व, तसेच पुढे चालती ।।४।।   […]

शुभरात्री…

आज तुझी इतकी आठवण येतेय की झोप येत नाही एकजात … घराच्या खिडकीतून चंद्राकडे पाहतोय आणि चांदण्यांना विचारतोय तू दिसतेस का चंद्रात… झोपली असशील तू गाढ बिछान्यात… मी मात्र तलमळतोय इकडे तुझ्या विरहात… पडलो नव्हतो मी कधीच तुझ्या प्रेमात… पण तरीही तू का शिरलीस माझ्या हृदयात… आता उगाच माझा वेळ वाया जाईल माझ्या मनाला सावरण्यात… पण […]

रात्रीस खेळ चाले…

रात्रीस खेळ चाले…स्वप्नांचा स्वप्नातील आशा-आकांक्षांचा रात्रीस खेळ चाले… विचारांचा विचारातील प्रेम भावनांचा रात्रीस खेळ चाले…शांततेचा शांततेत लपलेल्या समाधानाचा रात्रीस खेळ चाले…क्षणांचा क्षणात घडलेल्या गोष्टींचा रात्रीस खेळ चाले…उद्याचा उद्या उगवणाऱ्या दिवसाचा रात्रीस खेळ चाले…झोपेचा झोपेत होणाऱ्या भासांचा रात्रीस खेळ चाले… कल्पनेचा कल्पनेत होणाऱ्या जन्मांचा रात्रीस खेळ चाले…रात्रीचा रात्रीच घेऊ या आनंद रात्रीचा   शुभ रात्री…   — […]

नोटाबंदीचे फायदे

नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे . […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

अस्सल भारतीय बैठकीची पंगत बदलली. जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे. आज सर्व घरांमधे, हाॅटेलप्रमाणेच काटकोनात बसून […]

1 23 24 25 26 27 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..