नवीन लेखन...

देह ईश्वरी रूप

स्नान करूनी निर्मळ मनीं, दर्पणापुढे  येऊन बसला  । जटा साऱ्या एकत्र बांधूनी, भस्म लाविले सर्वांगाला  ।। ओंकाराचा शब्द कोरला, चंदन लावूनी भाळावरती  । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या, गळा हात नि शिरावरती  ।। वेळेचे भान विसरूनी, तन्मय झाला रूप रंगविण्या  । प्रभू नाम घेत मुखानें, नयन आतूर छबी टिपण्यां  ।। पवित्र आणि मंगलमय, वाटत होते स्वरूप बघूनी  । […]

चष्मा…

तिच्या फाटलेल्या, फाडलेल्या अथवा फाडून घेतलेल्या जीन्समधून तिच्या गोऱ्या मांडया दिसत होत्या… पुरुषांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पण त्या नजरेत वासना नव्हती एक प्रश्न होता… हिला भीक लागलेय की भिकेचे डोहाळे लागलेत… फक्त गोंदलेल गोंदण दिसावं म्हणून ती काय काय दाखवत होती…न बोललेलं बर … मग म्हणणार पुरुषांच्या नजरेत वासना आहे… मला वाटत पुरुषांनी आपल्या डोळ्यावर […]

वातावरणाची निर्मिती

वातावरण  निर्मित होते,  जसे जातां वागूनी  । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये ,  सारी अंवती भंवती  । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी  । चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती ,  आपल्या  जवळूनी  । चलबिचल मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७२

शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती. संपली ती मजा ! घरचा डबा नेला असला तरी पाणी शाळेतलंच ! मला आठवतंय, पाण्याची बाटली फक्त वार्षिक सहलीच्या वेळी कपाटावरून […]

गाण्याच्या कलेची किंमत

एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं डॉ. […]

राशी व त्यांचे स्वभाव – मीन

राशी :- मीन स्वामी :- गुरु देवता :- चक्रपाणि जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः उपास्यदेव :- हनुमान रत्न :- पुष्कराज / लसणी जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली […]

मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

शांतारामबापूंनंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी “पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत […]

धर्मवीर……होय धर्मवीरच!!

‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर. चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची. सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी. ‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे । महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘ हा समर्थ […]

हिरोजी फर्जंद

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी […]

चतुरस्त्र बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी

वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवुडमध्ये आज त्यांनी त्यांच्या अभिनयाने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. चतुरस्त्र बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला बोमन इराणी बॉलिवुडमध्ये फोटोग्राफी करत होते पण त्यांचा कल […]

1 24 25 26 27 28 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..