नवीन लेखन...

दिन है सुहाना आज पहेली तारीख है..

आज डिसेंबरची एक तारीख .. दिन है सुहाना आज पहेली तारीख है..’ हे १९५४ साली आलेल्या, ‘पहेली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेलं एक अफलातून गाणे, अजूनही रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला सकाळी लागते. पहिल्या तारखेला होणाऱ्या पगाराची किमया सांगणारं, सहा मोठी कडवी असलेलं कदाचित त्याकाळी हे सर्वात मोठं गाणं असावं. दर वर्षी एक जानेवारीला […]

ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

आज ३० नोव्हेंबर..ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांची जयंती. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, […]

मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे

आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी. बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा ‘अम्मा’ १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया […]

ग्लूटेन फ्री डायटचा गवगवा!

ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस […]

राशी व त्यांचे स्वभाव – वृश्चिक

राशी :- वृश्चिक स्वामी :- मंगळ देवता :- जानकी जी जप मंत्र :- ॐ श्री क्लीं जानकीरामाय नमः उपास्यदेव :- श्री गणेश रत्न :- पोवळे जन्माक्षर :- तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास […]

राशी व त्यांचे स्वभाव – तूळ

राशी :- तूळ स्वामी :- शुक्र देवता :- भगवान राम जप मंत्र :- ॐ श्री रामाय नमः उपास्यदेव :- दुर्गा देवी रत्न :- हीरा जन्माक्षर :- र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. […]

आहाररहस्य-आहारातील बदल भाग ७०

बदललं, सारंच बदललं. ते गोरे इंग्रज काय येऊन गेले, तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले. आमची सर्व दिनचर्या बदलली, रात्रीचर्या बिघडली, ऋतुचर्या ही बिनसली, आचार बदलला विचार बदलला उच्चार ही बदलला आहार बदलला विहार बदलला जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला. एवढा बदलला कि आपण बदलतोय, बदललोय हे कधी लक्षातही आलेलं नाही. आपल्या […]

आहारातील बदल भाग ६९ – चवदार आहार भाग ३१

आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ? एक. दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर…. दोन अडीज मोसंबी. यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत. आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही ! पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ? एक ग्लास अगदी सहज. आग्रहाने, स्पेशल कोणी आणून […]

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा

खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर […]

1 27 28 29 30 31 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..