आई-वडिलांना ओळखा
खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो… घरी परत जायचेच नाही, या इराद्यानेच! आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले… घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन… आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन… जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात??? आणि आज मी रागातच पप्पांचे […]