नवीन लेखन...

संन्याशी आणि उंदीर!

सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली. […]

राशी व त्यांचे स्वभाव – सिंह

राशी :- सिंह स्वामी :- सूर्य देवता :- भगवान मुकुंद जप मंत्र :- ॐ बालमुकुंदाय नमः उपास्यदेव :- सूर्य देवता रत्न :- माणिक जन्माक्षर :- म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही […]

हजार पाचशेच्या नोटा

माझ्याकडेही आहेत काही हजार पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्या तरी तो माझा पैसा नाहीये खोटा समारंभात कौतुक होऊन बक्षिस मिळालेली एखादी नोट प्रमोशन नंतरच्या पहिल्या वाढलेल्या पगाराची एखादी नोट शेवटची आवराआवरी करताना आईच्या उशाशी सापडलेली नोट देवळाच्या पाय-या चढताना सापडलेली एखादी शुभशकुनी नोट ब्यूटी पार्लरची पायरी चढून तशीच उतरुन वाचवलेली एक नोट श्रीगुरुंना गुरुदक्षिणा दिल्यावर त्यांनी […]

आहारातील बदल भाग ६७ – चवदार आहार -भाग २९

रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात. कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या […]

प्रभू मिळण्याचे साधन

ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।। अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।। अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।। सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।। यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी […]

प्रिय मित्र हेमंत करकरे

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात. प्रिय हेमंत मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की […]

राजकारण्यांच्या शाळेतील विषयांची ऊजळणी

काही राजकारणी नेत्यांच जनतेच्या बाबतीतल “नागरिकशास्त्र” हे कच्च असतच… परंतु निवडणुकीच्यावेळी जातीधर्मांच्या “ईतिहासाची” मांडणी ही जरुर पक्कीच असते…. काही नेत्यांना “मराठीचे” आपणच वारसदार आहोत…. असा भयंकर गैरसमज असतोच. राजकारणमध्ये भ्रष्टाचार करताना किमान “भुगोल” तरी लक्षात ठेवावा… असही बंधन नाहीच.. निवडणुकीच्या नतंर सत्तेमध्ये येण्यासाठी कोणाशिही व अनेक अमिषे दाखवत सत्ता स्थापन करण्याची यांची “गणिते” नक्कीच जगावेगळी असतातच… […]

किचन क्लिनीक – शेंगभाज्या – गोवार/गौर बाकूची

होय आपल्या आयुर्वेदानुसार हिलाच बावची अथवा बाकूची असे म्हटले जाते.आपण औषधी प्रयोगा करिता ह्याच्या बियांचे चुर्ण किंवा तैल वापरतो.पण आहारात मात्र ह्याच्या शेंगांची भाजी वापरली जाते. अर्थात बोलीभाषेत हिलाच चिटकी देखील म्हणतात.आणि हिच एक अशी भाजी आहे जी कधीच चिरून केली जात नाही तर हिच्या शेंगा मोडून मग हिची भाजी करतात.कारण चिरताना जर ह्याच्या बिया कापल्या […]

तर सोन्याला सुगंध येईल

शिक्षकाची नोकरी करणे सोपे आहे. अवघड आहे ते हृदयापासून शिक्षक बनणे. शाळेमध्ये येणारा विद्यार्थी कुठल्या वातावरणातून आला आहे? त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे? कुठल्या परिस्थितीमध्ये तो शिकत आहे वगैरे गोष्टींची जर शिक्षकाला माहिती असेल तरच शिक्षणामध्ये येणारे अनेक अडथळे वेळेवरच दूर होउ शकतात. […]

राशी व त्यांचे स्वभाव – कन्या

राशी :- कन्या स्वामी :- बुध देवता :- पीताम्बर जप मंत्र :- ॐ ह्री परमात्मने नमः उपास्यदेव :- श्री कुबेर रत्न :- पाचू जन्माक्षर :- टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचाअंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि […]

1 30 31 32 33 34 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..