किचन क्लिनीक – कंदभाज्या – सुरण
सुरण हा कंद पुष्कळ जण आहारात वापरतात व ब-याच जणांच्या हा आवडीचा कंद आहे.सुरणाची भाजी,सुरणाचे कटलेट,सुरणाचे काप अशा अनेक पद्धतीने आपण सुरण खाऊ शकतो.हा अगदी भला मोठा कंद असून ह्याचे दोन प्रकार असतात एक खाजरा व गोड.त्यातील गोड सुरण हा खायला उत्तम. सुरणाचे झाड हे २-३ हात उंच असते व ह्याच्या कोवळ्या पानांची व मधल्या बुंध्याची […]