नवीन लेखन...

गर्भावस्थेतील आनंद

जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना ।।१।। असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा ।।२।। आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी, मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी ।।३।। पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी जातो तो नाद […]

हिमोग्लोबिन कसे वाढवायचे

हिमोग्लोबिन कसे वाढवायचे हे येथे सांगितले आहे. मुख्य आहार हा सर्व ६ चवीनी युक्त हा आनंदीमनाने, अगदी मनापासून प्रार्थना म्हणून जेवणाला सुरवात करा. आहळीवाची खिरेचा वापर करणे.खजूरातील बि काढून त्यामध्ये घट्ट तुप भरून तो खाणे.बिट,गाजर खाण्यात ठेवणे.लाल रंगाची फळे जसे की कलिंगण,करंवद वगैरेसारखी फळे खाणे.लाल रंगाचे कपडे वापरल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदतच होते. स्त्रियांच्या बाबतीत शतावरी कल्प/शतावरीधृताचा वापर […]

सण आणि सौंदर्य

सामान्यतः महत्वाचे सणाच्या दिवसांमध्ये बहुतांश लोक एवढे बिझी असतात की, त्यांना या सणामध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि तासंतास पार्लरमध्ये बसण्यासाठी वेळच मिळत नाही. तुमच्या समोरही हीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला झटपट चेहरा उजळवणारे काही निवडक नैसर्गिक उपाय सांगत आहोत. 1. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून […]

‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय

तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता? ‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय’ या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे. #Bharatiyans सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर […]

‘फस्ट क्लास’ डब्यातली ‘अक्कल’ आणि ‘सेकंड क्लास’ माणूसकी

मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही. आता जिथे बोलणंच नाही, तिथे भांडणं कशाला होणार? पण तरीही अधे-मधे भांडणाचे प्रसंग येतात. कारण असतं ते चढता-उतरताना धक्का लागण्याचं. […]

ठीक आहे… बघू

सरकार : अरे आधार कार्ड बनवा आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू… सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू… सरकार: अरे बँकेचे खाते उघडा आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू… सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: […]

मध्यमवर्गीय बुध्दीजीवींना विचारसरणी बदलावी लागेल

काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत. आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले – वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान […]

आहारातील बदल भाग ५९ – चवदार आहार -भाग २१

कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू. खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो. जसा कडू रस आपल्याला […]

1 35 36 37 38 39 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..