नवीन लेखन...

समकालीन महाभारत

महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा… दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले. कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही […]

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो. त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो. आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, […]

सुपरवुमन… सुपरवुमन…

सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे घर-दार पाठी बांधून पोटासाठी पळते आहे पोरे नवरा दूध चहा मधेच आजचा पेपर पहा आले गेले पाव्हणे रावळे सासरे कायम तडकलेले सासू सासरे पिकली पाने डॉक्टरकडे पळते आहे सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे नवरा म्हणतो हसली पाहिजे चौघात उठून दिसली पाहिजे मुले म्हणती आई हवी घ्यायची आहे सॅक नवी बायको आई […]

सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता

1972 चा दुष्काळ आठवतोय, माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो ! पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती ! रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती. पण […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते […]

डोळे आपल्याला काय सांगतात?

जेवढ्या वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करता त्या प्रत्येक वेळी डोळ्यांमध्ये अश्रू तयार होतात. अश्रू हे तेल, पाणी आणि बलगम यांचे मिश्रण आहे. अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात. पण काही वेळा डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन जाते. डोळे कोरडे पडतात. डोळ्यांना खाज सुटते. या समस्येतूनच पुढे डोळ्यांना जखम होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता […]

गुडघे कधीही बदलू नका

गुडघे बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी….. ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे…. गुडघे कधीही बदलू नका. प्राकृतिक चिकीत्सा केंद्र.. साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे. त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून […]

केस बांधून तुम्ही रात्री झोपता का?

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ? रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी […]

1 36 37 38 39 40 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..