नवीन लेखन...

पायखाना आणि मयखाना

तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. ‘पायखाना’ आणि ‘मयखाना’..! दोन्ही ठिकाणी ‘बसायला’ लागतं.. आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..! (टीप – पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)

माहेर

डोंगराच्या कुशीत जन्म घेणारी नदी कुठल्याश्या अनावर ओढिने सागराच्या दिशेने धावत सुटते..दगड-धोंडे, काट्या-कुट्यातून वाट काढत ती सागराकडे झेपावते..डोंगर माहेर तर सागर सासर..सासरी निघालेल्या नदीला माहेराची सय सतत येतं असते आणि एखद्या वळणावर न राहावून नकळत ती माहेराच्या दिशेने वळण घेतै..माहेरी जाण्यासाठी नदी ज्या ठिकाणी वळते ते ठिकाण ‘तिर्थक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होतं..माहेराचं हे महत्व..! नदी असो की […]

अप्रूप

माणसाला ना, जे मिळत नाही तेच हवं असतं, अप्रूप असतं.. सरळ केस असतील तर कुरळे छान वाटतात, जाड असेल तर बारीक लोकांचं कौतुक असतं ( दाखवलं नाही तरी ) , आणि ज्यांना भयंकर फिरायला आवडतं त्यांना कधी फारसं बाहेर पडायला होत नाही .. यालाच जीवन ऐसे नाव ! आता संसार हा दोन चाकी रथ आहे, दोन्ही […]

विजय मल्ल्याची कर्जमाफी आणि जनतेचा बुध्दीभेद

डीमॉनेटायझेशन नंतरचा जनतेचा बुद्धिभेद करण्याचा माध्यमांचा व राजकारण्यांचा प्रयत्न; विजय मल्ल्यांची कर्जमाफी.. कालपासून स्टेट बॅंकेने विजय मल्ल्यांचं ७ हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची पोस्ट सगळीकडे फिरत आहे..हे कुणीतरी अज्ञानातून अथवा जाणून बुजून जनतेचा बुद्धीभेद करावा यासाठी करतंय अशी दाट शंका येते आणि लोकही किंचितसाही विचार न करता अशा पोस्टवर चर्चा करत बसतात व पुढे पुढे पाठवत […]

काळ्या पैशांचा उगम, नोटबंदी आणि सद्यपरिस्थिती

नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे. या निर्णयाचे जे काही भले बुरे परिणाम होतील ते येत्या काही काळात कळतीलंच परंतू तो पर्यंत देश खडबडून जागा झाला हे काय कमी आहे? या एका […]

अँटीबायोटिक अवेरनेस

अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली! मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या  “या अस्त्रा चा वापर जपून करा” या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे! हे कसे रोखता […]

किचन क्लिनीक – कंदभाज्या – मुळा

मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात. […]

आहारातील बदल भाग ५८ – चवदार आहार -भाग २०

कोकणातील आणखीन एक झणझणीत तिखट पदार्थ म्हणजे माश्याचे कालवण ! कच्ची हळद, धने, आले आणि तिरफळाचा वास घमघमणारी. सुक्या लालेलाल मिरचीचा ठसका असणारी, ही मिरची जर काश्मिरी वापरली तर बघूनच समाधान ! आणि नेहेमीचे ओला नारळ आणि कांद्यालसणीचे वाटप. आंबटपणासाठी कोकणात कोकम आणि गोवन फूडमधे चिंचेचा कोळ. फोडणी म्हणजे मोहोरीचा तडका नाही. पिवळसर लाल दिसणारी माश्याची […]

राशी व त्यांचे स्वभाव – कर्क

राशी :- कर्क स्वामी :- चंद्र देवता :- हरिवंश जप मंत्र :- ॐ ह्रीं हरिहराय नमः उपास्यदेव :- शिव रत्न :- मोती जन्माक्षर :- हि हि हु हू हे हो डडा डि डी ड् डू डे डो डॉ ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रे मिळून ही रास बनते. […]

1 37 38 39 40 41 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..