नवीन लेखन...

डोंगर, कागद आणि लेखन

तो निश्‍चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. […]

आहारातील बदल भाग ५८ – चवदार आहार -भाग १९

मिरी मिरची असं प्रत्येक पदार्थाबद्दल लिहायचं झालं तर शेकडो पदार्थ सुचतील, पण ज्यांना तिखट पदार्थांच्या दरबारात मानाच्या खुर्च्या आहेत, त्यांना सलाम तर केलाच पाहिजे ना ! त्यातीलच एक मानाचे पान आल्याचे. चहापासून बटाटावडा आणि चटणीपासून भाजीपर्यंत सर्वांना हवे असणारे आले पित्ताला वाढवणारे आहे. याची विशिष्ट अशी चव आणि स्वाद देखील मनाला प्रसन्न करतो. उपवासाच्या विविध व्यंजनामधे […]

मूक बोलतो तेव्हा

त्याला बोलता येत नाही, म्हणून ऐकताही येत नाही. पन्नाशीची उमर आहे. लिहिता येते फक्त नाव. सहीपुरते. खाणाखुणावर चालतो दैनंदिन व्यवहार. प्रपंचाची कसरत करतो. हा आमचा मित्र आठवतो. कारण म्हणजे अलीकडे पाऊस झाला. नदी वाहिली. दुष्काळझळा कमी झाल्या. वेदना कायम असल्या तरी. निसर्गाची कृपा झाली. डोहात पाणी साचले, म्हणून डोकावलो तेथे. भडभडून आले. जुने दिवस आठवले. म्हशी […]

काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु

आज काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांची पुण्यतिथी. कवी सुधांशु यांचे १८ नोव्हेंबर २००६ ला निधन झाले. कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७  रोजी झाला.  त्यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने […]

मरणाच्या दारातून

नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. […]

शांतता ( Silence )

शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत […]

राशी व त्यांचे स्वभाव – मिथुन

राशी :- मिथुन स्वामी :- बुध देवता :- केशव जप मंत्र :- ॐ क्रीं केशवाय नमः उपास्यदेव :- श्री कुबेर रत्न :- पाचू जन्माक्षर :- क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह् मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम […]

1 38 39 40 41 42 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..