सोरीयासीस
सतत पाऊस असल्याने कपडे वाळविण्यापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कित्येकांच्या तर घरांच्या भिंतींवर बारीक बुरशी वाढू लागली असेल. ही बुरशी जशी पावसाळ्यात भिंतीवर येते तशीच माणसाच्या त्वचेवर सुद्धा येते. ओले कपडे सतत घालण्यात आल्याने. मग ‘दाग, खाज, खुजली’ अशा जाहिरातीसुद्धा सुरू होतात आणि वेगवेगळी बुरशी मारण्याची औषधे जशी भिंतीवर मारली जातात तशीच त्वचेवरही लावली […]