शिखरावरी बांधली मंदिरे
विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती । सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।। पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती । अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळात राहती ।। फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]