महत्वाचं काय?
माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- “हो आम्ही प्रेम करतो”. मग माझा दुसरा प्रश्ण “इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?” हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार […]