नवीन लेखन...

कुठला राग केंव्हा ऐकायचा ??

कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत […]

ऐरणीच्या देवा… कथा एका अजरामर मराठी गीताची..!

जगदीश खेबुडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत, जगदीश खेबुडकर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गाण्याचे बोल कसे सुचले, या गाण्याची कथा खेबुडकरांनी सांगितली होती, ती अतिशय रंजक आहे. […]

काय निवडायचं… फटाके की पुस्तके ?

फटाके मोठा आवाज पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात. फटाके हवेचं प्रदूषण करतात. पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात. फटाके अक्षरशः पैसे जाळतात. पुस्तके मात्र पैसे उभे करतात. फटाके लहानग्यांना इजा करतात पुस्तके बाळांना ?छान रमवतात फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात फटाके कान किर्रर करुन सोडतात. पुस्तके मानसिक समाधान देतात. फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात. पुस्तके माणसाला जमिनीवर […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १४

गहू खायचा नाहीतर तांदुळ ! एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो. गहू बंद केला तर कल्पना सुद्धा करवत नाही. मग डब्यात काय देणार ? यांना काय सांगायला जातेय, आम्हाला वेळच नाही, आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ? नुसतं हॅवाॅक आहे झालं !! सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – भारंगी

ह्याचे बहुवर्षायू २-८ फुट उंचीचे क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली असतात.ह्याचे मुळ औषधी मध्ये वापरतात तर ह्याच्या पानांची भाजी करतात.हि भाजी अत्यंत पथ्यकर व रुचकर लागते. हि पाने सुध्दा औषधी गुणांची असल्याने घरगुती उपचारात वापरतात.हि चवीला कडू तिखट असते व थंड गुणाची असल्याने शरीरातील तिन्ही दोष कमी करते. हि भाजी शक्यतो कोवळी असतानाच करावी जुन […]

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व्ही शांताराम

शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. […]

विचार करा – फटाके फोडणे

वाचा व विचार करा… फटाक्यातील विषारी वायूमुळे, धुरामुळे  दमा , खोकला , डोकेदुखी , त्वचारोग , ब्लडप्रेशर तर कधी कँन्सरही होऊ शकतो . फटाक्यांच्या आवाजाची पातळी ’80’ डेसिबल पेक्षा जास्त वाढली तर माणसाला ञास होतो . बहुतेक फटाक्यांच्या आवाजाची पातळी 100 डेसिबल पेक्षा जास्त असते . बॉम सारख्या फटाक्यांचा आवाज लहान मुलांच्या उरात धडकी तर वृद्धांची व आजारी व्यक्तिंची […]

बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा

आज ३० ऑक्टोबर.. आज बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला. साधारण चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टार पद मिळवू शकले नाहीत. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी ‘नरसी भगत’ आणि ‘शारदा’ मध्ये अभिनय केला […]

अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले

आज ३० ऑक्टोबर.. आज अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले यांचा वाढदिवस. विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी […]

गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर

आज ३० ऑक्टोबर..गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांची पुण्यतिथी. बेगम अख्तर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला. बेगम अख्तर यांचं घराणे म्हणजे गळ्यात पेटी अडकवून दारोदार गाणं गात फिरणार्‍या नटनी बेडनी चं घराणं. बैठकीत बसून गाणं म्हणणाऱ्या तवायफ यांना आपल्यापेक्षा कमी लेखायच्या. बेगम अख्तर यांचा आवाज, गाण्याचा रियाज, गाण्यासाठीची तळमळ पाहून नर्गिस ची आई जद्दनबाई हीने त्यांना कलकत्त्याला बोलावून […]

1 65 66 67 68 69 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..