दिवाळी आणि आरोग्य – वसुबारस
आज वसुबारस…….. आपल्या या कृषिप्रधान देशातील गोवंशाचे महत्व जितके निर्विवाद आहे तितकेच आयुर्वेदातही गोवंशास व त्यातही गायींस अनन्यसाधारण महत्व दिले आहे. ज्या-ज्या ठिकाणी दूध वा तूप कोणत्या प्राण्याचे वापरावे याचा निर्देश नसेल तिथे ते गायीचेच समजावे असे आयुर्वेद सांगतो! गायीला आपण मातेसमान मानतो; इतकेच नव्हे तर तिला आपण ३३ कोटी देवांचे स्थानही मानतो..(येथे कोटी हा शब्द संख्यादर्शक […]