याचा अर्थ… तुम्ही मरताय हळूहळू.
पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता. या कवितेचा अनुवादक माहित नाही. तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू. स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही. मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही […]