रामायणातील गणित शास्त्र !!!
(WhatsApp वरून आलेली रंजक माहिती शेअर करत आहे) लेखक: श्री. पु. ज्ञा. कुलकर्णी, निवृत्त विद्युत अभियंता व गणितज्ञ, पुणे प्राचीन काळातील ऋषीमुनींना सूक्ष्मासह मोठमोठ्या संख्यावाचनासाठीचे आवश्यक तेवढे उत्तम नि सखोल ज्ञान होते, हे रामायणासारख्या ग्रंथातील श्लोकांचा अभ्यास केल्यास ध्यानांत येते. आज रोजी आपण मात्र येवढ्या मोठ्या संख्या वाचण्याच्या फंदातच पडत नाही हेच खरे. लक्षांश, शतांश, दशांश […]