बाप्पा
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला. “दोन क्षण दम खातो”, म्हणून माझ्या घरी टेकला. “उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला” मी म्हटले “सोडून दे, आराम करू दे त्याला” “तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.? मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.? मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक. तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक. […]