नवीन लेखन...

बायकांनी बांगड्या का घालायच्या?

आपल्याकडे पूर्वी बांगड्या भराययच्या अशी प्रथा होती. स्त्रियांना दर महिन्याला एम् सी म्हणजे पाळी होते. अँक्युप्रेशरमध्ये मनगटावर अंगठ्याचे बाजूला गर्भाशयाचा पाँईंट येतो आणि करंगळीचे बाजूला बीजांड कोशाचा( ओव्हरीचा) पाँईंट आहे. हे दोन्ही हातावर आहेत बांगड्या घातल्या की हे पाँईंटस अपोआप दाबले जातात. पाळीचे वेळी पोटात दुखणे, पाळीसाफ न होणे, पाळी रेग्युलर न येणे,टाचा दुखणो ह्या त्रासावर […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 14

अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो. ” जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. […]

प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॅबरे डान्सर पद्मा खन्ना

पद्मा खन्ना या ट्रेंड ड्रान्सर असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडीत बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. त्यांचा जन्म १० मार्च १९४९ रोजी बनारस येथे झाला.अभिनेत्री पद्मिनी आणि वैजयंती माला यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. १९६१ मध्ये ‘भैय्या’ या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात […]

मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते छोटा गंधर्व

‘माझ्या आवाजाला शोभेल असं स्वत:चं गाणं मी बनवलंय. मी रंगभूमीवर कुणाचीही नक्कल करीत नाही. आय काण्ट इमिटेट एनी बडी बट आय फॉलो बालगंधर्व. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला.माझं गाणं माझ्या चिंतनातून आलं आहे. असा हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा, कवी मनाचा, प्रसिद्धीपासून दूर असलेला आणि साधी राहणी असलेला अत्यंत मोठा कलाकार म्हणजे मा.छोटा गंधर्व! […]

महिला पोलिस काॅन्स्टेबल्स आणि सुरक्षा रक्षकांचा गणवेश

महिला दिनाच्या शुभेच्छा देतांना महिलांच्याच एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधून घ्यावं असं वाटत.. आंतरराष्ट्रीय महिला दिन व महिला पोलिस काॅन्स्टेबल्स/सुरक्षा रक्षकांचा गणवेश.. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने माझ्या मनात बरीच वर्ष रेंगाळणारा एक प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. मुळात हा प्रश्न आहे की नाही हे मला नीट्सं कळत नाही, तरी त्यामुळे मी अस्वस्थ होतो हे खरं..! हा प्रश्न आहे […]

एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!!

मतदार, मतपेटी आणि आपली लोकशाही; एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!! जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची मानली जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात ही लोकशाही जिवंत आहे. ती जिवंत राहीली याचं कौतुक एवढ्यासाठीच, की स्वात्त्र्यापूर्वी १५० वर्ष या देशावर ब्रिटीशांच राज्य होतं. ब्रिटीश येण्यापूर्वी आपला देश असंख्य छोटी छोटी संस्थानं, राज्य आणि विविध शाह्यांमधे वाटला गेला होता. एकाच […]

कुसुमाग्रजांच्या आठवणी

ज्ञानपीठविजेत्या कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातील आहे, खुद्द कुसुमाग्रजांनाही माहिती नव्हती. पण त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या (कै.) निळकंठ बापू गोडबोले यांनी ते शोधून काढले. एवढेच नव्हे तर कुसुमाग्रजांना येथे आणून त्यांचा सत्कारही केला. २२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग अद्याप आपल्याला आठवतो आहे,” असे गोडबोले यांचे चिरंजीव अरविंद गोडबोले सांगतात. ते म्हणतात, “”माझे वडील सराफी व्यवसाय करीत होते. बी.ए.पर्यंत शिकलेल्या […]

मंगेश पाडगावकरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे कवितावाचन…

कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन त्यांच्याच आवाजात ऐकूया. https://www.youtube.com/watch?v=VmhjVAiICzU मंगेश पाडगावकरांचा जीवनपट वाचण्यासाठी क्लिक करा…   

जीवन गुंता

दोन रिळाचे दोन धागे,  एकत्र ते आले एकमेकांत दोन्हीही,  गुंफून परि गेले….१, गुंता झाला होता सारा,  निर्मित नात्याचा शक्य होईल कसे आता,  वेगळे होण्याचा….२, खेच बसता वाढत गेला,  होता गुंता उकलून सुटणे शक्य नव्हते,  त्याला आता…..३, दोनच पर्याय होते,  त्याचे पुढती तुटणे वा एकत्र राहणे,   ह्या जगती….४, वेगळे होतील दोन धागे,  तुटून जाणारे अवशेष राहतील परि […]

1 23 24 25 26 27 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..