नवीन लेखन...

हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील कलाकार अनुपम खेर

अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 12

सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप. आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ? सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन […]

इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस)

दर वर्षी, २० ऑक्टोबर रोजी, इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस) साजरा केलें जातो. WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली. इंटरनॅशनल शेफ डे हा २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थेतर्फे साजरा केला जातो. स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता […]

भारताचा जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर

भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच “०७ मार्च १९८७”रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या. अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत […]

कमलाबाई ओगले

दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा ‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले॰ हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले॰ या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली॰ केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — […]

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढीग अगणित विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे   ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज  राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो कीव करावी वाटे त्याची   ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वाटेचा सोबती

तुम्हाला कितीही मित्र असले तरी प्रत्येक क्षणी त्यांची सोबत असतेच असे नाही. विशेषतः तुम्ही एकटे असल्यावर आणि त्याच वेळेला एखादे अवघड काम तुम्हाला करावयाचे असेल किंवा एखादी अवघड जबाबदारी पार पाडायची असेल तर अशा वेळी तुम्हाला सोबतीची गरज नक्कीच भासते. अशा स्थितीत तुम्ही कोणालाही ‘सोबती’ करू शकता ज्याच्यामुळे तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडू शकते. शहरात राहणार्‍या […]

वर्‍हाडातली गाणी – १२

कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला वेल […]

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल […]

मोदकांनी भारतीताईना उद्योजिका बनवलं……

बाप्पानेच मला ही संधी दिली. आजही तोच ताकद, हिम्मत देतो आणि समाधानही! गणेश चतुर्थीला विशेष मान असतो तो उकडीच्या मोदकांचा. अकरा किंवा एकवीस मोदकांचा हा नैवेद्य देवाला दाखवायचा तर तो ताजाताजाच असायला हवा शिवाय एकाच आकाराचा, एकाच चवीचा हवा. ते काम अति कौशल्याचं. मग हे मोदक आयते हातात मिळाले तर? पुण्याच्या भारती मेढी दरवर्षी गणेश चतुर्थीला […]

1 26 27 28 29 30 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..