नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 10

शरीरात एक बॅटरी असते. ती पुरवून पुरवून वापरायची असते. शरीराला रात्रौच्याच वेळी, पूर्ण विश्रांतीच्या वेळी ही उर्जा वापरायची असते. मोबाईल बॅटरीमोडवर जातो, तेव्हा बॅटरी लवकर संपते. चार्जिंग ऑन असताना त्याच्यावर ऑडीओ ऐका, नाहीतर, व्हिडिओ पहा. बॅटरीवर लोड नाही. तसंच सूर्य असताना दोन्ही जेवणं संपली की शरीरातील बॅटरीवर लोड नाही, जी उर्जा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत कामासाठी वापरली […]

बघून सूर्यपूजा पावन झालो

हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बोनसाय

ही मूळची जपानी पद्धत आहे. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाड वाढवून त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजे बोनसाय. परंतु ते लावणे, वाढवणे व त्यासाठी झाडाची निवड करणे यामागे मोठे शास्त्र आहे. त्या त्या पद्धतीने ते तयार केले तर कुणीही बोन्साय आपापल्या घरात व घराजवळच्या जागेत वाढवू […]

प्राणीमित्र

मैत्री फक्त माणसा-माणसांमध्येच असते असे नाही तर मनुष्य आणि प्राणी यांचीही मैत्री असू शकते. ही मैत्री इतकी जीवापाड होऊ शकते प्रसंगी तो प्राणी किंवा तो माणूस आपल्या मैत्रीसाठी काय करतील याचा नेम नसतो. एका अरबाला घोडेस्वारीचे अतिशय वेड होते. मात्र तो खूपच गरीब ०८००० घोडा विकत घेण्याची त्याच इच्छा तशीच राहिली होती. शेवटी १-१ जमा करून […]

डैंड्रफ (कोंडा) संपवा एलोवेराने

ज्याच्या डोक्यात डैंड्रफ असतो त्याला बर्‍याचवेळा आपली मान खाली टाकावी लागते. डोक्यात पांढर्‍या रंगाचा कोंडा प्रत्येकाला दिसून येतो. जर तुमच्या डोक्यात कोंडा आहे आणि तुम्ही हजारो शँपू आणि तेल लावून लावून त्रस्त झाले असाल तर, एलोवेरा ट्राय करा. एलोवेरा जेल डोक्याच्या त्वचेला नमी पोहोचवते, ज्यामुळे डोक्यातील ड्रायनेस पूर्णपणे ठीक होण्यास मदत मिळते. कोंडा एक प्रकारचा फंगस […]

आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब ठेवा

खाली दिलेले सोपे नियम पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील…. स्लिम अँड फिट राहाल…. कायम तारुण्याचा अनुभव…… 1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे. 2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे. 3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5. कमीत कमी […]

शिवांबु घेण्यास सुरूवात कशी करावी?

शिवांबु बद्दल आपल्या  मनात पूर्व संस्कारामुळे घ्रूणा, शिसारी असते. त्यामुळे इच्छा असूनही मनाची तयारी होत नाही. त्यामुळे शिवाबु उपचार चटकन स्विकारला जात नाही. आजाराच्या तीव्रतेने मनाचा निश्चय झाला तरी शिवांबुने भरलेला ग्लास तोंडाशी नेल्यावर सुध्दा ते पिण्यापासून पराव्रुत्त होण्याचा संभव असतो. एक गोष्ट आपण लक्षातघेणे गरजेचे आहे ते म्हणजे शिवाम्बु हे रक्तापासून तयार होते. ते टाकाऊ […]

‘पित्ता’वर विजय मिळवा घरगुती उपचारांनी !

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील […]

हिंदी चित्रपट सृष्टीतील जेेष्ठ अभिनेते जलाल आगा

जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले. जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले. त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. […]

1 28 29 30 31 32 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..