बावनकशी सोने असलेली कविता – नको नको म्हणतांना
आरती प्रभू किती उच्च दर्जाचे कवि होते याची साक्ष अनेक साहित्यिक / कवि देतात. आरती प्रभू कोंकणात एक खाणावळ चालवित. पण त्यांचं मन नेहमीच काव्यनिर्मितीत दंग असे. गल्ल्यावर बसून ते पुढ्यातील कागदावर काव्य लिहिण्यात मग्न असंत. त्यांचं धंद्यात लक्ष नव्हतं हे ओघाने आलंच. असंच एकदा काव्य लिहित असतांना ते कागद तसाच ठेवून आंतील खोलीत गेले. त्या […]